PM Narendra Modi यांना Bhutan चा सर्वोच्च नागरी पुरस्कार Ngadag Pel gi Khorlo दिला जाणार; PMO ची माहिती

आज भूतान 114th National Day साजरा करत आहे. त्यानिमित्ताने घोषणा करण्यात आली आहे.

PM Narendra Modi यांना Bhutan चा सर्वोच्च नागरी पुरस्कार Ngadag Pel gi Khorlo दिला जाणार; PMO ची माहिती
PM Narendra Modi (Photo Credits: PIB)

PM Narendra Modi यांना Bhutan चा सर्वोच्च नागरी पुरस्कार Ngadag Pel gi Khorlo दिला जाणारअसल्याची माहिती देण्यात आली आहे. भूतानच्या पंतप्रधान कार्यालयाकडून याची माहिती देण्यात आली आहे. पंतप्रधान मोदींनी कायम सलोख्याचे संबंध ठेवले आहेत. प्रामुख्याने कोरोना संकटकाळात त्यांनी केलेल्या मदतीचे आम्ही आभारी आहोत. Spiritual Human Being असलेल्या मोदीजींना या पुरस्काराने गौरवताना आनंद होत असल्याचा आशयाचा मेसेज देखील लिहण्यात आला आहे.

भूतान पंतप्रधन कार्यालयाची माहिती 

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 17, 2021 12:23 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).