Rahul Gandhi Ladakh Tour: राहुल गांधी लडाख दौऱ्यावर, लेहमध्ये लष्करातील दिग्गजांच्या भेटीत भारत-माता की जयच्या दिल्या घोषणा
या दौऱ्यात काँग्रेस नेते लोकांच्या भेटीगाठी घेत आहेत. सभेदरम्यान लोकही राहुल गांधींचे जोरदार स्वागत करत आहेत.
काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या लडाखच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात काँग्रेस नेते लोकांच्या भेटीगाठी घेत आहेत. सभेदरम्यान लोकही राहुल गांधींचे जोरदार स्वागत करत आहेत. लडाख दौऱ्यावर असताना राहुल गांधी यांनी मंगळवारी लेहमध्ये लष्करातील दिग्गजांची भेट घेतली. यावेळी राहुल गांधींच्या समर्थनार्थ भारत माता की जयच्या घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर राहुल गांधीने लेह मार्केटमध्ये जमलेल्या लोकांचे आभार मानले.
पाहा व्हिडिओ -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)