Bengaluru Shocker: विनाहेल्मेट प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वाराकडून वाहतुक पोलिसाला चावा (Watch Video)
विनाहेल्मेट प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वाराचा फोटो काढण्याचा प्रयत्न करत असलेल्या वाहतूक पोलिसाच्या हाताला करकचून चावा घेतल्याची घटना पुढे येत आहे. ही घटना बंगळुरु शहरातील एका रस्त्यावर घडली
विनाहेल्मेट प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वाराचा फोटो काढण्याचा प्रयत्न करत असलेल्या वाहतूक पोलिसाच्या हाताला करकचून चावा घेतल्याची घटना पुढे येत आहे. ही घटना बंगळुरु शहरातील एका रस्त्यावर घडली. सदर वाहतूक पोलीस कर्तव्यावर होता आणि दुचाकीस्वाराचे छायाचित्र टीपणे हा त्याच्या कामाचा भाग होता. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये गुन्हेगार पोलीस हवालदाराचा हात चावताना दिसत आहे.आरोपीने पोलिसाचा मोबाईल हिसकावून त्याच्यावर हल्ला केला. विल्सन गार्डन ट्रॅफिक पोलिस हद्दीत सोमवार, 12 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. बेंगळुरू पोलिसांनी एस सय्यद शफी या आरोपीला अटक केली. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
व्हिडिओ
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement