Karnataka Crime: घृणास्पद! वासनेची भुक मिटवण्यासाठी गायीवर लैगिक अत्याचार, विकृत आरोपीस पोलिसांकडून अटक

वासनेची भुक मिटवण्यासाठी एका नराधमानं गायीवर लैगिक अत्याचार केल्याची घृणास्पद बाब पुढे आली आहे.

CRIME | (Image Courtesy: Archived, Edited, Symbolic Image)

हल्ली मुली-महिला तर सुरक्षित नाहीतचं! पण वासनेची भुक मिटवण्यासाठी एका नराधमानं गायीवर लैगिक अत्याचार केल्याची घृणास्पद बाब पुढे आली आहे. संबंधीत आरोपीला बंगळूरु (Bangalore) पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. आरोपी कर्नाटकाच्या (Karnataka) गेज्जालागेरे खड्यातील रहिवाशी असुन त्याचं नाव मंजूनाथ आहे. आरोपीने त्याच्या वासनेची भुक भागवण्यासाठी गाईवर  अमानुष अत्याचार केल्याची धक्कादायक बाब पूढे आली आहे तरी आरोपीला बंगळूरु पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)