मुसळधार पावसानंतर Bengaluru-Mysuru Expressway चे रुपातंर झाले तलावत (Watch Video)
कर्नाटकातील बेंगळुरू-म्हैसूर द्रुतगती मार्ग, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहा दिवसांपूर्वी उद्घाटन केले होते
कर्नाटकातील बेंगळुरू-म्हैसूर द्रुतगती मार्ग, (Bengaluru-Mysuru Expressway) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सहा दिवसांपूर्वी उद्घाटन केले होते, रामनगर (RamaNagar) शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे बेंगळुरू-म्हैसूर द्रुतगती मार्गाचे तळावात रुपांतर झाले आहे. ज्यामुळे काही अपघात झाले आणि महामार्गावरील वाहतूक व्यवस्था रेंगाळली. 8,400 कोटी रुपये खर्चून बांधलेला एक्स्प्रेस वे पूर्णपणे पूर्ण झाला असून यावर पाणी कधीही न साचण्याचे आश्वासन देण्यात आले होते.पंरतू या दाव्याची हवा कालच्या पावसाने काढली आहे.
पहा व्हिडिओ -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
COVID-19 Surge 2025: कोरोना महामारीनंतर ओमिक्रॉन सबव्हेरियंट JN.1 संसर्गात वाढ, अशिया खंडात चिंतेचे वातावरण
Maharashtra Weather Forecast: महाराष्ट्रात वादळी पावसाचा अंदाज; पहा हवामान विभागाचा अंदाज काय
Maharashtra Weather Alert: पुढील 4 ते 5 दिवसांत राज्यात मुसळधार पाऊस बरसणार! पुण्यासह चार जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी
Advertisement
Advertisement
Advertisement