Karnataka Raid: कर्नाटकातील बेल्लारीत पाच कोटींची रोकड जप्त, सोने आणि चांदीही जप्त

बेल्लारीच्या कांबळी बाजारातील नरेश गोल्ड शॉपीच्या घरावर बेल्लारी पोलिसांनी छापा टाकला होता. सध्या या ठिकाणी पोलीस अधिक तपास करत आहे.

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर देशभरातून अनेक ठिकाणावरून  पैसे सापडल्याच्या घटना या घडत आहे. कर्नाटकातील बेल्लारी येथे पोलिसांनी छाप्यात एका घरातून 5 कोटींची रोकड, चांदी आणि सोने जप्त केले. बेल्लारीच्या कांबळी बाजारातील नरेश गोल्ड शॉपीच्या घरावर बेल्लारी पोलिसांनी छापा टाकला होता. सध्या या ठिकाणी पोलीस अधिक तपास करत आहे.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement