Gold Ring Concealed in Fan:  पंख्यामध्ये लपवून 38.62 लाखांची सोन्याची रिंग आणणारा प्रवासी Hyderabad Airport Customs च्या ताब्यात

क्वाला लंपूर वरून येत असताना या प्रवाशाकडे 38.62 लाखांची आणि 636 ग्रामची एक सोन्याची रिंग फॅन मध्ये सिल केलेली आढळली आहे.

Gold Ring | Twitter

Hyderabad Airport Customs ने  passenger profiling दरम्यान एका प्रवाशाला ताब्यात घेतले आहे. क्वाला लंपूर वरून येत असताना या प्रवाशाकडे 38.62 लाखांची  आणि   636 ग्रामची एक सोन्याची रिंग फॅन मध्ये सिल केलेली आढळली आहे. हे सोनं कस्टमने ताब्यात घेतल्याचं  सांगण्यात आलं आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement