Tuljapur: तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्रोत्सव काळात सोललेले नारळ तसंच सुटे तेल विक्रीस बंदी

शारदीय नवरोत्रोत्सवात यंदा तुळजापूर येथील तुळजाभवानी परिसरात सोललेले नारळ आणि सुटे तेल विकता येणार नाही. या काळाता या गोष्टींच्या विक्रीवर या परिसरात बंदी करण्यातआल्याचे समजते. बंदी करण्याचे नेमके कारण समसू शकले नाही.

Navratri (Photo Credits: Pixabay and Wikimedia Commons)

शारदीय नवरोत्रोत्सवात यंदा तुळजापूर येथील तुळजाभवानी परिसरात सोललेले नारळ आणि सुटे तेल विकता येणार नाही. या काळाता या गोष्टींच्या विक्रीवर या परिसरात बंदी करण्यातआल्याचे समजते. बंदी करण्याचे नेमके कारण समसू शकले नाही. आकाशवाणी मुंबईने दिलेल्या वृत्तानुसार, तुळजापूर इथं तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्रोत्सव काळात सोललेले नारळ तसंच सुटे तेल विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे. 17 सप्टेंबर ते 11 ऑक्टोबर दरम्यान मंदिराच्या 200 मीटर परिसरात हा नियम लागू असेल.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement