Wrestler Bajrang Punia: बजरंग पुनियाला व्हॉट्सॲपवर जीवे मारण्याची धमकी, काँग्रेस सोडण्यास सांगितले

ऑलिम्पिक पदक विजेता बजरंग पुनिया याने नुकताच काँग्रेस पक्षात प्रवेश केला असून त्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

Bajrang Punia (PC - Facebook)

परदेशी व्हॉट्सॲप नंबरवरून त्यांना ही धमकी देण्यात आली आहे. बजरंगला मिळालेल्या धमकीमध्ये लिहिले आहे की, 'काँग्रेस सोडा अन्यथा तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे भले होणार नाही. याबाबत बजरंगने सोनीपतमधील बहलगड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement