Fight For 2000 Note: प्रवाशाने रिक्षा चालकाला दिली 2000 रुपयाची नोट, संतप्त चालकाने केली मारहाण

प्रवाशाने ऑटो चालकाला भाडे कापण्यासाठी 2000 ची नोट दिली, त्यावर चालकाने नोट बंदी असल्याचे सांगून नकार दिला. दरम्यान, दोघांमध्ये वाद होऊन मारामारी सुरू झाली.

Fight For 2000 Note: प्रवाशाने रिक्षा चालकाला दिली 2000 रुपयाची नोट, संतप्त चालकाने केली मारहाण
2000 Rs Notes

गाझियाबादच्या मोदीनगरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ऑटोमध्ये चढल्यानंतर एका प्रवाशाने ऑटो चालकाला भाडे कापण्यासाठी 2000 ची नोट दिली, त्यावर चालकाने नोट बंदी असल्याचे सांगून स्वीकारण्यास नकार दिला. दरम्यान, दोघांमध्ये वाद होऊन मारामारी सुरू झाली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Advertisement


Advertisement
Advertisement
Share Us
Advertisement