Sulli Deals App चा सूत्रधार Aumkareshwar Thakur ला Indore मधून अटक

Delhi Police Special Cell च्या कारवाई मध्ये DCP KPS Malhotra यांनी दिलेल्या माहितीनुसार, Aumkareshwar Thakur हा ट्वीटर वर Trad-Group चा भाग होता आणि मुस्लिम महिलांना ट्रोल करायचा.

Aumkareshwar Thakur | Twitter/ANI

Sulli Deals App चा सूत्रधार Aumkareshwar Thakur ला Indore मधून अटक करण्यात आली आहे. Delhi Police Special Cell च्या कारवाई मध्ये DCP KPS Malhotra यांनी दिलेल्या माहितीनुसार, Aumkareshwar Thakur हा ट्वीटर वर Trad-Group चा भाग होता आणि मुस्लिम महिलांना ट्रोल करायचा.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement