Devaragattu Bunny Festival 2023: आंध्र प्रदेशात लाठी लढाई उत्सवात 3 ठार, 90 हून अधिक जखमी
देवरगट्टू परिसरातील रिंगणात कडेकोट बंदोबस्त तैनात असताना लाठी लढ्याची परंपरा पार पडली.
आंध्र प्रदेशातील कुरनूल जिल्ह्यात पारंपारिक स्टिक फाईट फेस्टिव्हल, ज्याला प्रादेशिकरित्या बन्नी सण म्हणूनही ओळखले जाते, दरम्यान किमान तीन लोकांचा मृत्यू झाला, तर 90 हून अधिक लोक जखमी झाले. जखमी झालेल्या 90 जणांपैकी आठ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. लाठीच्या लढाईत जखमी झालेल्या लोकांना कुरनूल जिल्ह्यातील अडोनी आणि अलुरू सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. देवरगट्टू परिसरातील रिंगणात कडेकोट बंदोबस्त तैनात असताना लाठी लढ्याची परंपरा पार पडली.
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Gautam Gambhir Visit Sri Venkateswara Swamy Temple in Tirumala: इंग्लंड दौऱ्यापूर्वी गौतम गंभीरने घेतले श्री वेंकटेश्वराचे दर्शन; सिद्धिविनायक मंदिरानंतर तिरुमला येथील सपत्नीक केली पूजा (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement