Assembly Election Results 2021: तामिळनाडूमध्ये मतमोजणीला सुरुवात; सध्या DMK ची 9 जागांवर आघाडी असून AIADMK 4 जागांवर आघाडी आहे
पहिल्या 25 मिनिटांमध्ये DMK 3 जागांवर आघाडी असल्याचे दिसत आहे
तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणूक मतमोजणीला सुरुवात झाली आहे. पहिल्या 30 मिनिटांमध्ये DMK ची 9 जागांवर आघाडी असून AIADMK 4 जागांवर आघाडी आहे. या निवडणुकीमध्ये डीएमके पक्षाची कॉंग्रेससोबत आघाडी आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
LSG vs SRH Match Weather Report: लखनौ विरुद्ध हैदराबाद यांच्यातील सामन्यादरम्यान लखनौमधील हवामान कसे असेल? पाऊस घालेल गोंळध?
LSG vs SRH Pitch Report: लखनौ आणि हैदराबाद यांच्यापैकी कोणत्या संघाचा एकाना स्टेडियमवर वरचष्मा आहे? खेळपट्टीचा अहवाल जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement