Ashadhi Ekadashi 2024 Wishes: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आषाढी एकादशीच्या मराठमोळ्या शुभेच्छा

वारकरी मंडळी, विठ्ठल-रूक्मिणी मातेचे भक्त आज मंदिरामध्ये दर्शन घेऊन दिवसभराचा उपवास करून एकादशीचे व्रत पाळत आहेत.

PM Modi | X

महाराष्ट्रामध्ये आज आषाढी एकादशीचा सण साजारा केला जात आहे. वारकरी मंडळी, विठ्ठल-रूक्मिणी मातेचे भक्त आज मंदिरामध्ये दर्शन घेऊन दिवसभराचा उपवास करून एकादशीचे व्रत पाळत आहेत. अशामध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील X  वर पोस्ट करत आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी त्यांनी मराठी मध्ये पोस्ट केली आहे. 'आपल्या सर्वांना आनंद आणि समृद्धीने परिपूर्ण समाजाची उभारणी करण्याची प्रेरणा मिळू दे'अशी भावना त्यांनी पोस्ट मध्ये मांडली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पोस्ट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement