Ashadhi Ekadashi 2021: श्री तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनी घेतला वारकऱ्यांसोबत फुगडी खेळण्याचा आनंद (Watch Video)

आज श्री तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळा पार पडला

संभाजीराजे छत्रपती फुगडी (Photo Credit : Facebook)

आषाढी एकादशी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. आज श्री तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळा पार पडला. यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनी वारकऱ्यांसमवेत टाळ मृदंगाच्या गजरात फुगडी खेळण्याचा आनंद घेतला.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement