Sunita Kejriwal Roadshow: आप उमेदवाराच्या प्रचारार्थ दिल्लीमध्ये सुनीता केजरीवाल यांचा रोड शो

सुनीता केजरीवाल यांनी पश्चिम दिल्लीत AAP पश्चिम दिल्ली लोकसभा उमेदवार महाबल मिश्रा यांच्या समर्थनार्थ रोड शो केला.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी पश्चिम दिल्लीत AAP पश्चिम दिल्ली लोकसभा उमेदवार महाबल मिश्रा यांच्या समर्थनार्थ रोड शो केला. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल हे गेल्या अनेक दिवसांपासून जेलमध्ये बंद असून त्यांच्या अनुपस्थितीत सुनीता केजरीवाल यांनी पक्षाची कमान आपल्या हाती घेतली आहे.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement