Arvind Kejriwal on Narendra Modi: म्हणून मला वाटते देशाच्या पंतप्रधानांनी शिक्षित असायला हवं, केजरीवालांची मोदींवर जोरदार टिका

या पंतप्रधानांनी त्यांना जेलमध्ये टाकले. म्हणून मला वाटते देशाचे पंतप्रधान हे शिक्षित असायला हवे होत, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.

आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) टिका केली आहे. "देशाचे पंतप्रधान हे शिक्षित असायला हवे जरे ते शिक्षित आणि राष्ट्रप्रेमी असते तर त्यांना मनिष सिसोदीया (Manish Sisodia) सारख्या व्यक्तीला त्याचा पक्ष कोणता आहे हे न पाहता देशाचे शिक्षा मंत्री बनवले असते आणि देशातील अनेक शाळा सुधारण्याचे कार्य दिले असते, पंरतू या पंतप्रधानांनी त्यांना जेलमध्ये टाकले. म्हणून मला वाटते देशाचे पंतप्रधान हे शिक्षित असायला हवे होत त्यांना शिक्षणाचे महत्त्व समजले असते" असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.

पहा व्हिडीओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now