Arvind Kejriwal: भारतीय चलनावर महात्मा गांधीसह लक्ष्मी आणि गणेशाचा फोटो असावा, अरविंद केजरीवाल यांची पंतप्रधान मोदींकडे अजब मागणी

भारतीय चलनावर सध्या राष्ट्रपिता महात्मा गांधींचा फोटो आहे. तर यापुढे छापण्यात येणाऱ्या भारतीय नोटांवर गांधीजींसह देवी लक्ष्मी आणि भगवान गणेशाचा फोटो छापण्यात यावा अशी मागणी अरविंद केजरीवाल यांची पंतप्रधान मोदींकडे केली आहे.

Arvind Kejriwal | (Photo Credits: Facebook)

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi CM Arvind Kejriwal) यांनी केंद्र सरकारकडे (Central Government) अजब मागणी केली आहे. भारतीय चलनावर सध्या राष्ट्रपिता महात्मा गांधींचा फोटो आहे. तर यापुढे छापण्यात येणाऱ्या भारतीय नोटांवर गांधीजींसह देवी लक्ष्मी आणि भगवान गणेशाचा फोटो छापण्यात यावा अशी मागणी अरविंद केजरीवाल यांची पंतप्रधान मोदींकडे केली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement