Amrohi Rail Accident: उत्तर प्रदेशात पुन्हा रेल्वे अपघात, अमरोहीमध्ये मालगाडीचे अनेक डबे रुळावरून घसरले

अमरोही रेल्वे स्थानकाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि लखनऊहून दिल्लीला जाणाऱ्या सर्व गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले.

उत्तर प्रदेशातील अमरोही येथे मालगाडीचे अनेक डबे रुळावरून घसरले आहे. मालगाडीचे डबे उतरल्यानंतर एकच गोंधळ उडाला. मालगाडीचे सात डबे रुळावरून घसरले, त्यानंतर दिल्ली-लखनऊ रेल्वे मार्गाच्या दोन्ही मार्गिका बंद करण्यात आल्या आहेत. यानंतर दिल्ली ते लखनऊ रेल्वे अधिकाऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे, तर अमरोही रेल्वे स्थानकाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि लखनऊहून दिल्लीला जाणाऱ्या सर्व गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement