श्रीनगर मध्ये दहशतवाद्यांशी लढताना 2 गोळ्या लागलेल्या Army Dog Zoom वर शस्त्रक्रिया; पुढील 24-48 तास क्रिटिकल

दहशतवाद्यांशी सामना करता 'झूम' कुत्र्याने 2 गोळ्या लागूनही निकराने लढा दिला आहे.

श्रीनगर मध्ये दहशतवाद्यांशी लढताना 2 गोळ्या लागलेल्या Army Dog Zoom वर शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती लष्कराने दिली आहे. त्याच्या पायाला फ्रॅक्चर झाले आहे. तर चेहर्‍याला जखमा झाल्या आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. पण  पुढील 24-48 तास क्रिटिकल असल्याचेही सांगण्यात आले आहे. त्यामुळे मेडिकल टीम सध्या झूम कुत्र्यावर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचं सांगण्यात आले आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement