मध्य प्रदेश च्या धार मध्ये Archaeological Survey of India चे अधिकारी दाखल; Bhojshala complex मध्ये सर्वेक्षण

ASI team मध्ये सिनियर पोलिस आणि स्थानिक प्रशासकीय अधिकार्‍यांचा समावेश आहे.

dhar | Twitter

Bhojshala complex मध्ये सर्वेक्षण करण्यासाठी मध्य प्रदेश च्या धार मध्ये Archaeological Survey of India चे अधिकारी दाखल झाले आहेत. मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या आदेशावरून शुक्रवार पासून सर्वेक्षणाला सुरूवात झाली आहे. ASI team मध्ये सिनियर पोलिस आणि स्थानिक प्रशासकीय अधिकार्‍यांचा समावेश आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement