Annual Climate Summary 2024: भारतामध्ये 2024 वर्षी तापमान सरासरी पेक्षा जास्त राहिल्याचा अहवाल
भारतामध्ये 2024 वर्षी तापमान सरासरी पेक्षा जास्त राहिल्याचा अहवाल आता आयएमडी कडून देण्यात आला आहे.
भारतामध्ये 2024 वर्षी तापमान सरासरी पेक्षा जास्त राहिल्याचा अहवाल आता आयएमडी कडून देण्यात आला आहे. भारतात यंदा हिवाळा ( जानेवारी-फेब्रुवारी) मध्ये +0.37°C, प्री मॉन्सून (मार्च ते मे) मध्ये +0.56°C, साऊथवेस्ट मान्सून (जून ते सप्टेंबर) मध्ये +0.71°C, आणि पोस्ट मान्सून ( ऑक्टोबर ते डिसेंबर मध्ये) +0.83°C तापमान अधिक राहिले असल्याचं अहवालामधून समोर आले आहे.
सविस्तर अहवाल वाचा
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)