Andhra Pradesh: आंध्र प्रदेशमध्ये भीषण अपघात; कार आणि ट्रकच्या धडकेत 8 जणांचा मृत्यू, 1 गंभीर जखमी

या अपघातामध्ये 8 जणांचा मृत्यू झाला असून 1 जण गंभीर जखमी झाला आहे

Image used for representational purpose | (Photo Credit: ANI)

आंध्र प्रदेशच्या अनंतपुरम जिल्ह्यातील बुडागावी गावात एका कारने ट्रकला जोरदार धडक दिली आहे. या अपघातामध्ये 8 जणांचा मृत्यू झाला असून 1 जण गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून याबाबत पुढील तपास सुरू आहे. व्यंकट स्वामी, पोलिस उपनिरीक्षक, उरावकोंडा पोलीस स्टेशन यांनी याबाबत माहिती दिली. अहवालानुसार हे सर्व लोक एकच कुटुंबातील होते.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement