Rajouri Encounter: जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये सुरक्षा दलाकडून दहशतवाद्याचा खात्मा
सध्या देखील या ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरु असून दशहतवाद्यांचा शोध हा सुरु केला आहे
जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला. लष्कराच्या राष्ट्रीय रायफल्स आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्त ऑपरेशन सुरू केले. जिल्ह्यातील बुधल भागातील गुंधा-खवास गावात ही चकमक झाली. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, चकमक सुरू असून घटनास्थळी पोलीस दल उपस्थित आहे.
पाहा व्हिडिओ -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Engineer Killed in Hit-and-run Over Cigarette Dispute: धक्कादायक! सिगारेट आणण्यास नकार दिल्याने 29 वर्षीय टेक इंजिनिअरची कारने चिरडून हत्या
GT Players to Wear Lavender Jersey: 22 मे ला लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या आयपीएल सामन्यात लव्हेंडर जर्सीत दिसणार गुजरात टायटन्सचे खेळाडू; देणार एक खास संदेश
Alcohol Industry in India: भारतातील अल्कोहोल उद्योग वाढण्याची चिन्हे; Crisil Ratings Report काय सांगोतय? घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement