Earthquake in Gwalior: आता मध्यप्रदेशच्या ग्वाल्हेरमध्ये भूकंप, भीतीने लोक घराबाहेर पडले
मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. 4 रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता मोजली
Earthquake in Gwalior: यापूर्वी दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये भूकंपाचे (Earthquake) धक्के बसल्यानंतर आज मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्येही (Gwalior) भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचे धक्के जाणवताच लोक भीतीने घराबाहेर पडले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4 एवढी असल्याचे सांगण्यात येत आहे.
पहा ट्विट -
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement