Earthquake in Arunachal Pradesh: अरूणाचल प्रदेश मध्ये सकाळी 10.31 च्या सुमारास भूकंपाचे धक्के

अरूणाचल प्रदेश मध्ये West Siang भागात सकाळी 10.31 च्या सुमारास भूकंपाचे धक्के बसले आहेत.

Earthquake | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

अरूणाचल प्रदेश मध्ये West Siang भागात सकाळी 10.31 च्या सुमारास भूकंपाचे धक्के  बसले आहेत. या भूकंपाचा केंद्रबिंदू 10 किमी दूर असल्याचं National Center for Seismology कडून सांगण्यात आले आहे. या भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता 5.7 रिश्टल स्केल आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement