Earthquake in Tripura: त्रिपुरा राज्यात भूकंपाचे धक्के; 4.4 रिश्टर स्केलची नोंद
त्रिपुरात 4.4 रिश्टर स्केलच्या भूकंपाची नोंद करण्यात आली आहे.
त्रिपुरा राज्य पुन्हा एकदा भूकंपाने हादरलं आहे. आज दुपारी 3.48 वाजण्याच्या सुमारास भूकंप झाला आहे. त्रिपुरात 4.4 रिश्टर स्केलच्या भूकंपाची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान मोरक्को मध्ये झालेल्या भीषण भूकंपामुळे सर्वत्र वाताहात झाली आहे. 6.8 तीव्रतेच्या या भूकंपामध्ये आतापर्यंत मृत झालेल्यांची संख्या 632 वर पोहचली आहे तर 329 जण जखमी झाले आहेत.
पाहा ट्विट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)