अमेरिकी अभिनेत्री Julia Fox हिने टीव्ही कार्यक्रमात एक्स बॉयफ्रेंड Kanye West याच्या लिंगाबाबत केला खुलासा
जीवे येथील टॉक शोमध्ये बोलताना तिने एक्स बॉफ्रेंड कान्ये वेस्ट याच्या लिंगावरुन टीप्पणी केली.
Julia Fox Makes Shocking Revelation on Kanye West's Penis on ZIWE: अमेरिकी अभिनेत्री आणि मॉडेल जूलिया फॉक्स हिने नुकताच एका टॉक शोमध्ये खळबळजनक दावा केला. जीवे येथील टॉक शोमध्ये बोलताना तिने एक्स बॉफ्रेंड कान्ये वेस्ट याच्या लिंगावरुन टीप्पणी केली. प्रेजेंटरने तिच्या कान्येसोबतच्या खासगी आयुष्याबद्दल चटपटीत प्रश्न करत लिंगाच्या साईजबद्दल विचारले. यावर जूलियाने म्हटले की, तू हात पसरायला केव्हापासून सुरु केले. त्यानंतर ति म्हणाली हात थोडा आत घे. हा हे ठिक आहे. परंतू, हाही थोडासा अधिकच आणि फूटभर अधिकच आहे. हे ऐकून उपस्थित लोक जोरजोराने हसू लागले. पाहा व्हिडिओ.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)