Ambareesh Murty Passes Away: Pepperfry चे सहसंस्थापक अंबरीश मूर्ती यांचे Cardiac Arrest ने निधन
Ambareesh आणि Ashish Shah यांनी 2012 मध्ये मुंबईत Pepperfry या होम डेकोर आणि फर्निचर कंपनीची सुरूवात केली होती.
Pepperfry चे सहसंस्थापक अंबरीश मूर्ती यांचे Cardiac Arrest ने निधन झाले आहे. मूर्ती यांचे व्यावसायिक साथीदार Ashish Shah यांनी त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ट्वीट करत त्यांनी शोक देखील व्यक्त करत या दु:खातून सावरण्याचे बळ मिळो यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान Ambareesh आणि Ashish Shah यांनी 2012 मध्ये मुंबईत Pepperfry या होम डेकोर आणि फर्निचर कंपनीची सुरूवात केली होती. Spandana Raghavendra Passed Away: अभिनेता विजय राघवेंद्रची पत्नी स्पंदना राघवेंद्रचे निधन, बॅंकॉकमध्ये घेतला शेवटा श्वास .
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)