Amarnath Yatra 2023: 62 दिवसीय अमरनाथ यात्रेची सांगता; 4.4 लाख भाविकांनी घेतलं दर्शन
1 जुलै पासून Baltal आणि Pahalgam मार्गावरून अमरनाथ यात्रेची सुरूवात झाली होती. आज त्याची सांगता झाली आहे.
अमरनाथ यात्रा आज 62 दिवसांनी संपली आहे. या यात्रेमध्ये यंदा 4.4 लाख भाविकांनी सहभाग घेतला आहे. नैसर्गिकरित्या तयार झालेल्या शिवलिंगाचे आशिर्वाद घेण्यासाठी भाविक दरवर्षी गर्दी करतात. 1 जुलै पासून Baltal आणि Pahalgam मार्गावरून अमरनाथ यात्रेची सुरूवात झाली होती. यावर्षी यात्रेदरम्यान यात्रेकरू आणि सेवा पुरवठादारांसह 48 जणांचा मृत्यू झाला असून 62 जण जखमी झाले आहेत. हे मृत्यू हवामानाशी संबंधित घटना किंवा नैसर्गिक कारणांमुळे झाले असल्याची माहिती देण्यात आली आहे. अभिनेत्री Sara Ali Khan चा Amarnath Yatra मध्ये सहभाग; पहा व्हिडिओ .
पहा ट्वीट
STORY | Amarnath Yatra concludes, over 4.4 pilgrims offer prayers at cave shrine
READ: https://t.co/yaE896oDiC pic.twitter.com/mdQxx69tYC
— Press Trust of India (@PTI_News) August 31, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 31, 2023 04:56 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

