Amaranth Yatra 2022 ची सुरूवात यंदा 30 जून पासून; 43 दिवसांचा असणार कालावधी

दरवर्षी रक्षा बंधनाच्या दिवशी अमरनाथ यात्रा समाप्त होते.

Amarnath Yatra (Photo Credit: Twitter)

Amaranth Yatra 2022  ची सुरूवात यंदा 30 जून पासून होणार आहे. या वर्षी 43 दिवसांचा असणार कालावधी असणार आहे. या यात्रेदरम्यान कोविड प्रोटोकॉल पाळले जाणार आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now