Allahabad High Court ने बलात्कार प्रकरणी खोटी FIR करणार्या महिलेला बजावला 10 हजारांचा दंड
महिलांनी पुरुषांविरुद्ध खोटे बलात्काराचे गुन्हे दाखल करण्याच्या वाढत्या प्रवृत्तीकडे कठोरपणे लक्ष दिले पाहिजे, असे न्यायालयाने म्हटले आहे.
Allahabad High Court कडून महिलेने खोटी बलात्काराची तक्रार केल्याप्रकरणी तिला 10 हजारांचा दंड ठोठावत याचिका देखील फेटाळली आहे. दरम्यान खोट्या तक्रारीनंतर तिने त्याच पुरूषाशी लग्न देखील केले आहे. न्यायालयाने हे देखील नमूद केले की महिलेने पोलिस आयुक्त, प्रयागराज यांना पत्र लिहून एफआयआर खोटा असल्याचे मान्य केले आहे. याप्रकरणी तिची बाजू खोटी असल्याचंही तिनं म्हटलं आहे. महिलांनी पुरुषांविरुद्ध खोटे बलात्काराचे गुन्हे दाखल करण्याच्या वाढत्या प्रवृत्तीकडे कठोरपणे लक्ष दिले पाहिजे, असे न्यायालयाने म्हटले आहे. HC on Consensual Sex With Minor: जर शारिरीक संबंध सहमतीने असेल तर तो बलात्कार असू शकत नाही; कोर्टाने आरोपीला केले Sexual Assault Case मधून मुक्त .
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
UCO Bank Loan Fraud: युको बँकेचे माजी अध्यक्ष आणि सीएमडी सुबोध कुमार गोयल यांना ईडीकडून अटक; 6,210 करोड रुपयांचे घोटाळा प्रकरण
Thane Shocker: अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी टिटवाळामध्ये 30 वर्षीय तरुणाला अटक; पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल
Advertisement
Advertisement