Mumbai-Ahmedabad Bullet Train: राज्यात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनला सर्व मंजुरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

राज्यात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनला सर्व मंजुरी देण्यात आल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

CM Eknath Shinde And Devendra Fadnavis (Photo Credit - Twitter)

ज गुरुवारी राज्य मंत्रिमंडळची बैठक घेण्यात आली या बैठीकत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हत्वपुर्ण निर्णय घेण्यात आले आहे. तसेच राज्यात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनला सर्व मंजुरी देण्यात आल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement