DGCA fines Air Vistara: एअर विस्तारा विमान कंपनीकडून 70 लाख रुपयांचा दंड वसूल; अनिवार्य उड्डाणे न केल्याबद्दल डीजीसीएकडून दणका

डीजीसीएने एअर विस्ताराला 70 लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. जो वसूल करण्या आला. देशाच्या ईशान्येकडील भागात कमीत कमी अनिवार्य उड्डाणे न चालवल्याबद्दल गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये हा दंड ठोठावण्यात आला होता. जो विस्ताराने भरला आहे, अशी माहिती नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने दिली आहे.

Air Vistara | (Photo Credit - Twitter/ANI)

डीजीसीएने एअर विस्ताराला 70 लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. जो वसूल करण्या आला. देशाच्या ईशान्येकडील भागात कमीत कमी अनिवार्य उड्डाणे न चालवल्याबद्दल गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये हा दंड ठोठावण्यात आला होता. जो विस्ताराने भरला आहे, अशी माहिती नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने दिली आहे.

ट्विट

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement