Air siren sounded in Chandigarh: चंदिगढ मध्ये एअर सायरन वाजण्यास सुरूवात; नागरिकांना सुरक्षित राहण्याचा सल्ला

8-9 मे च्या रात्री पाकिस्तान कडून करण्यात आलेल्या हल्ल्याने प्रत्युत्तर दिले आहे. सुमारे 50 क्षेपणास्त्र भारताकडून पाडण्यात आल्याचं सांगण्यात आले आहे.

siren | X @ANI

भारत- पाकिस्तान मधील स्थिती चिघळत असताना आज 9 मे दिवशी सकाळी चंदिगड मध्ये एअर सायरन वाजत आहेत. हवाई दलाच्या तळावरून संभाव्य हल्ल्याचा इशारा मिळाला आहे. नागरिकांना सुरक्षित राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. बाल्कनी मध्ये कोणीही उभं न राहण्याच्या सूचना आहेत. 8-9 मे च्या रात्री पाकिस्तान कडून करण्यात आलेल्या हल्ल्याने प्रत्युत्तर दिले आहे. सुमारे 50 क्षेपणास्त्र भारताकडून पाडण्यात आल्याचं सांगण्यात आले आहे. India Pakistan Tensions: भारत पाकिस्तान तणाव अधिकच वाढला; Amritsar DPRO कडून नागरिकांना घरी थांबण्याचे आवाहन.   

चंदिगड मध्ये सायरन वाजण्यास सुरूवात

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement