Delhi Air Pollution: पावसानंतर दिल्लीतील हवेच्या गुणवत्तेत थोडी सुधारणा, आणखी पावसाची शक्यता

आज सकाळी 6 वाजता आनंद विहारमध्ये 374, शादीपूरमध्ये 301, रोहिणीमध्ये 397, सिरीफोर्टमध्ये 355 एक्यूआय नोंदवण्यात आले.

Delhi Air Quality | (Photo Credits: x/ANI)

पाऊस आणि अनुकूल वाऱ्याच्या वेगामुळे मंगळवारी सकाळी दिल्लीच्या अनेक भागात हवेच्या गुणवत्तेत किंचित सुधारणा झाली. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (CPCB) आकडेवारीनुसार, आज सकाळी 6 वाजता आनंद विहारमध्ये 374, शादीपूरमध्ये 301, रोहिणीमध्ये 397, सिरीफोर्टमध्ये 355 एक्यूआय नोंदवण्यात आले.  (हेही वाचा - Maharashtra Weather Alert: राज्यात येत्या 48 तासांत मुसळधार पावसाचा इशारा, काही जिल्ह्यांमध्ये गारपीटीचा इशारा)

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)