Court On Bail In POCSO Cases: Adolescent Love हे न्यायालय, न्यायाधीशांनी नियंत्रित केले जाऊ शकत नाही; POCSO Cases मध्ये जामीन देताना, नाकारताना दक्ष असावं- Delhi High Court
चित्रपट आणि कादंबऱ्यांमधील रोमँटिक संस्कृतीचे अनुकरण करण्याचा प्रयत्न किशोरवयीन मुलं करतात. पण त्यांना laws आणि age of consent ची माहिती नसते असे मत Justice Sawarana यांनी नोंदवलं आहे.
Adolescent Love हे न्यायालय, न्यायाधीशांनी नियंत्रित केले जाऊ शकत नाही; POCSO Cases मध्ये जामीन देताना, नाकारताना दक्ष असावं असं मत दिल्ली उच्च न्यायालयाकडून नोंदवण्यात आले आहे. चित्रपट आणि कादंबऱ्यांमधील रोमँटिक संस्कृतीचे अनुकरण करण्याचा प्रयत्न किशोरवयीन मुलं करतात. पण त्यांना laws आणि age of consent ची माहिती नसते असे मत Justice Sawarana यांनी नोंदवलं आहे.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)