Adani Group Chairperson Gautam Adani  आज पत्नी सह राजस्थान मध्ये  Ajmer Sharif Dargah ला पोहचले आहेत. तेथे त्यांनी  चादर चढवली आहे. मीडीया रिपोर्ट्स नुसार, त्यांनी देशाच्या समृद्धीसाठी आणि प्रगतीसाठी प्रार्थना केली. अजमेर शरीफ दर्गा राजस्थानमधील अजमेर येथे आहे, जी यांचा सन्मान करते आणि भारतातील सर्वात पवित्र सुफी तीर्थस्थानांपैकी एक मानली जाते.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)