Karnataka Assembly Election Result 2023: कर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल ABP News Live Streaming येथे पाहा

या मतमोजणीनंतर येणारे निकाल त्याच दिवशी घोषीत केले जाणार आहेत. ज्याचे थेट प्रक्षेपण अनेक वृत्तवाहिन्या आणि प्रसारमाध्यमे करत असतात. ज्याचे आपण लाईव्ह प्रक्षेपणही पाहू शकता.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीची मतमोजणी शनिवार, 13 मे 2023 रोजी होणार आहे. या मतमोजणीनंतर येणारे निकाल त्याच दिवशी घोषीत केले जाणार आहेत. ज्याचे थेट प्रक्षेपण अनेक वृत्तवाहिन्या आणि प्रसारमाध्यमे करत असतात. कर्नाटक विधानसभा निवडणूक मतमोजणीचे घोषीत केले जाणारे निकाल आपण एबीपी न्यूजच्या थेट प्रक्षेपणादरम्यान पाहू शकता. त्यासाठी आपण इथे खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करु शकता.

कर्नाटक राज्यात प्रामुख्याने सत्ताधारी भाजप, काँग्रेस आणि माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा जनता दल (धर्मनिरपेक्ष) यांच्यात तिरंगी लढत होत आहे. ही निवडणूक विधानसभेच्या 224 जागांसाठी होत आहे.

व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)