‘ऑपरेशन गंगा’ मोहिमेअंतर्गत युक्रेनहून विशेष विमानांद्वारे सुमारे 2 हजार भारतीय मायदेशी परतले
The latest Tweet by सह्याद्री बातम्या states, '‘ऑपरेशन गंगा’ मोहिमेअंतर्गत युक्रेनहून आतापर्यंत विशेष विमानांद्वारे सुमारे २ हजार भारतीय मायदेशी.@opganga @MEAIndia @DDNewslive @DDNewsHindi #RussiaUkraineCrisis #UkraineCrisis'
रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभुमीवर भारत युक्रेनमधील आपल्या नागरिकांना मायदेशी परत आणण्याचे प्रयत्न करत आहे. ‘ऑपरेशन गंगा’ मोहिमेअंतर्गत युक्रेनहून आतापर्यंत विशेष विमानांद्वारे सुमारे 2 हजार भारतीय मायदेशी परतले आहेत.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement