Cyclone Michaung: अभिनेता आमिर खान अडकला पूराच्या पाण्यात, बचाव पथकाने केली सूटका
अभिनेता विष्णू विशालने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म पोस्ट केली त्यामध्ये बचाव पथकासह आमिर खान दिसत आहे.
‘मिचौंग’ चक्रीवादळामुळे (Cyclone Michaung) चेन्नई शहराला पुराचा फटका बसला आहे. या चक्रीवादळामुळे तेथील नागरिकांचे जनजीवन ठप्प झाले आहेत. चेन्नईच्या ‘मिचौंग’ चक्रीवादळाचा फटका अभिनेता आमिर खानला (Aamir Khan) सुद्धा बसला आहे. या पुरामध्ये, आमिर खानसोबत तमिळ अभिनेता विष्णु विशाल (Vishnu Vishal) सुद्धा अडकला होता. त्यांच्या मदतीला काही रेस्क्यू टीम आली. हे दोघे चेन्नईच्या करापक्कममध्ये अडकले होते. विष्णू विशालने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म पोस्ट केली त्यामध्ये बचाव पथकासह आमिर खान दिसत आहे. (हेही वाचा - Michaung Cyclone: मिचौंग चक्रीवादळामुळे महाराष्ट्रासह 17 राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा)
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Advertisement
Advertisement
Advertisement