Saudia Airlines च्या कार्गो फ्लाईटला हवेत विंडशिल्डला तडे कोलकत्ता मध्ये केलं Emergency Landing

Saudia Airlines च्या कार्गो फ्लाईटला हवेत विंडशिल्डला तडे गेल्याचा प्रकार समोर आला आहे.

Flight | (PC- Pixabay.com)

Saudia Airlines च्या कार्गो फ्लाईटला हवेत विंडशिल्डला तडे गेल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान यानंतर जेव्हा वैमानिकाला हा प्रकार समजला तेव्हा त्याने विमान तातडीने उतरवण्याचा निर्णय घेतला.  कोलकत्ता मध्ये या विमानाचं  Emergency Landing करण्यात आलं. दुपारी 12 वाजून 2  मिनिटांनी विमान सुरक्षित लॅन्ड झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)