Delhi: दिल्ली येथील गंगाराम हॉस्पीटलच्या डॉक्टरवर रुग्णाचा चाकुहल्ला

व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, एका व्यक्तीला सुरक्षारक्षक आणि इतर काही लोकांनी पकडले आहे. त्याच्या हातात चाकू असल्याचेही पाहायला मिळत आहे. हातात चाकू असलेलाच आरोपी असावा, असा संशय आहे.

Hospital in Delhi

दिल्ली येथील गंगाराम हॉस्पीटलच्या एका डॉक्टरवर रुग्णाने चाकुहल्ला केला आहे. या घटेनचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लेटेस्टली मराठी या व्हिडिओची पुष्टी करत नाही. दरम्यान, व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, एका व्यक्तीला सुरक्षारक्षक आणि इतर काही लोकांनी पकडले आहे. त्याच्या हातात चाकू असल्याचेही पाहायला मिळत आहे. हातात चाकू असलेलाच आरोपी असावा, असा संशय आहे.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now