Leopard Attack: कर्नाटकात नऊ वर्षाच्या शाळकरी मुलावर बिबट्ट्याचा हल्ला

या हल्ल्यात हा मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याच्या मानेवर चेहऱ्यावर आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे

Leopard प्रतिकात्मक प्रतिमा (PC - Wikimedia commons)

कर्नाटकच्या चामराजनगर जिल्ह्यात एका नऊ वर्षांच्या शाळकरी मुलावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. गावातील प्राथमिक शाळेजवळ बिबट्या लपून बसला होता. मंगळवारी संध्याकाळी हा मुलगा शाळेतून घराकडे निघाला तेव्हा बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला. यावेळी गावकराच्या आवाजाने बिबट्ट्या हा बाजूला असलेल्या शेतातून पळून गेला. या हल्ल्यात हा मुलगा गंभीर जखमी झाला आहे.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement