MiG 29K Fighter Aircraft गोवा जवळ कोसळलं; पायलट सुरक्षित

MiG 29K विमानाच्या अपघात प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

Representational Image (Photo Credit: PTI)

MiG 29K Fighter Aircraft गोवा जवळ कोसळलं आहे. यामधून पायलट सुरक्षित बाहेर पडल्याची माहिती नेव्हीकडून देण्यात आली आहे. दरम्यान टेक्निकल गोंधळामुळे बेस वर परतत असताना हा अपघात झाला आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)