Gujarat Fire: गुजरातच्या Morbi Maliya Highway जवळ गॅस गोडाऊन मध्ये भीषण आग (Watch Video)
राजकोट च्या गाला गावामध्ये ही आग लागली आहे. या आगीला नियंत्रणात आणण्यासाठी काही अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत.
गुजरातच्या Morbi Maliya Highway जवळ गॅस गोडाऊन मध्ये भीषण आग लागल्याची बाब समोर आली आहे. राजकोट च्या गाला गावामध्ये ही आग लागली आहे. या आगीला नियंत्रणात आणण्यासाठी काही अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि आगीचे कारण तपासले जात आहे. घटनेच्या दृश्यांमध्ये काही एलपीजी सिलिंडर दिसत आहेत जे बाहेर आणले आहेत. तर काही जळून खाक झालेले देखील सिलेंडर्स दिसत आहेत. नक्की वाचा: 5 Cars Burnt in Gujarat: सारंगपूर मंदिराजवळील शेतात आग लागली, आगीत पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या पाच गाड्या जळून खाक झाल्या .
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Hyderabad Fire: हैदराबादच्या इमारतीत शॉर्ट सर्किटमुळे लागली आग; 17 जणांचा मृत्यू, PM Narendra Modi यांनी व्यक्त केले दुःख
BEST CNG Bus Catches Fire: मार्वे बस स्थानकावर बेस्ट सीएनजी बसला आग; कोणतीही जीवितहानी नाही
Tiger Attack in Chandrapur: चंद्रपूरमध्ये वाघाच्या हल्ल्यात 3 महिलांचा मृत्यू; तेंदूपत्ता गोळा करताना सापडल्या वाघाच्या तावडीत
Advertisement
Advertisement
Advertisement