Rajasthan: सरकारी शाळेतील महिला शिक्षिका पडली विद्यार्थिनीच्या प्रेमात; स्वतः लिंग बदलून केलं लग्न
कल्पना ही कबड्डीची चांगली खेळाडू आहे. ती तीन वेळा राष्ट्रीय स्तरावर खेळली आहे. खेळाची शिक्षिका असल्याने मीरा आणि कल्पना यांची रोज भेट होत असे. दोघांमध्ये आधी मैत्री झाली आणि नंतर प्रेम झाले. आता या दोघींनी लग्न केलं आहे.
Rajasthan: राजस्थानच्या भरतपूरमध्ये प्रेमाखातर एका महिला शिक्षिकेने आधी लिंग बदलले आणि नंतर दोन दिवसांपूर्वी तिच्याच शाळकरी मुलीशी लग्न केले. दोघेही खुश असून या दोघांच्या लग्नाची चर्चा संपूर्ण भरतपूर जिल्ह्यात आहे. हे प्रकरण भरतपूर जिल्ह्यातील डीग येथील आहे. येथील शासकीय माध्यमिक विद्यालयात शारीरिक शिक्षिका असलेल्या मीराला या शाळेतील कल्पना नावाती विद्यार्थिनी गेल्या तीन वर्षांपासून आवडते. कल्पना ही कबड्डीची चांगली खेळाडू आहे. ती तीन वेळा राष्ट्रीय स्तरावर खेळली आहे. खेळाची शिक्षिका असल्याने मीरा आणि कल्पना यांची रोज भेट होत असे. दोघांमध्ये आधी मैत्री झाली आणि नंतर प्रेम झाले. आता या दोघींनी लग्न केलं आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement