Heatwave Survey In India: उन्हाच्या तडाख्यामुळे भारताचा 90 टक्के भाग हा 'डेंजर झोन'मध्ये

उष्णतेच्या लाटा संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्याच्या दिशेने भारताच्या प्रगतीत अडथळा आणू शकतात.

Heat Wave प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-ट्वीटर)

भारतातील सुमारे 90 टक्के भाग उष्णतेच्या लाटेच्या प्रभावामुंळे डेंजर झोनमध्ये आहे आणि जवळजवळ संपूर्ण दिल्ली विशेषतः उष्णतेच्या प्रभावांमुळे असुरक्षित आहे, असे एका नवीन अभ्यासात म्हटले आहे. रमित देबनाथ आणि केंब्रिज विद्यापीठातील सहकाऱ्यांनी केलेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की उष्णतेच्या लाटा संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास उद्दिष्टे (SDGs) साध्य करण्याच्या दिशेने भारताच्या प्रगतीत अडथळा आणू शकतात.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement