Peru च्या Amazon Rainforest मध्ये बोटीवर 70 ब्रिटिश आणि अमेरिकन पर्यटक ओलिस; लहान मुलांचाही समावेश

Peru च्या Amazon Rainforest मध्ये बोटीवर 70 ब्रिटिश आणि अमेरिकन पर्यटक ओलिस ठेवण्यात आले आहे.

Facebook

Peru च्या Amazon Rainforest मध्ये बोटीवर 70 ब्रिटिश आणि अमेरिकन पर्यटक ओलिस ठेवण्यात आले आहे. यामध्ये  लहान मुलांचाही समावेश असल्याची माहिती देण्यात आली आहे. स्थानिकांकडून या पर्यटकांना ओलिस ठेवण्यात आले आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार एका गटाच्या प्रमुखाने दिलेल्या प्रतिक्रियेनुसार सप्टेंबरमध्ये तेल गळतीवर पुरेशी राज्य मदत न मिळाल्याने त्यांना या कारवाईने सरकारचे लक्ष वेधून घ्यायचे आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now