AYUSH-64 ची 51 मोफत वितरण केंद्रे मुंबईसह महाराष्ट्रात सुरु

आयुष 64 ची 51 मोफत वितरण केंद्र मुंबईसह महाराष्ट्र सुरु करण्यात आली

Coronavirus | Representative Image (Photo Credit: PTI)

आयुष 64 ची 51 मोफत वितरण केंद्र मुंबईसह महाराष्ट्र सुरु करण्यात आली आहेत. लक्षण नसलेल्या तसेच सौम्य ते सामान्य लक्षणे असलेल्या रुग्णांना याचा उपयोग होत असल्याचे केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी ट्विटर संदेशात म्हटले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement